भा ज पा हटाव देश बचाव जन जागरण यात्रा 5 डिसेंबर रोजी बीड शहरांमध्ये व जाहीर सभेचे आयोजन कॉ नामदेव चव्हाण‌.‌‌


 बीड प्रतिनिधी सखाराम पोहिकर:- केंद्रीय सत्ता व महाराष्ट्रातील शिंदे व फडणवीस व पवार यांची राजवट दिवसेंदिवस कामगार कर्मचारी विरोधी आथिर्क धोरणांचा अवलंब करीत असल्यामुळे तमाम कष्टकरी जनसमूह आथिर्क अरिष्टात सापडला आहे यांचे दुष्परिण म्हणून शेतकरी शेतमजूर व बेरोजगार युवक सुध्दा प्रचंड आर्थिक आपेष्टा सहन करत आहेत यांच्या विरोधात आरक्षण चे जनक राजश्री शाहू महाराजांची कर्मभूमी कोल्हापूर येथून नागपूर येथे डॉक्टर आंबेडकरांच्या दीक्षाभूमी पर्यंत ३५ जिल्ह्यांमध्ये आयटकच्या वतीने जनजागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे सदरील जागरण यात्रा बीड येथे पाच डिसेंबर 2023 रोजी येणार असून या यात्रेची मिरवणूक संपूर्ण बीड शहरांमध्ये होणार असून तदनंतर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस कॉम्रेड नामदेव चव्हाण यांनी दिली आहे यानिमित्त तयारी शुभेच्छा अध्यक्षस्थानी सरकारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब बडे शिक्षक संघटनेचे कॉम्रेड राजकुमार कदम कॉमेडी डीजी तांदळे भाकपाचे जिल्हा सचिव कॉम्रेड भाऊराव प्रभाळे ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे आणि स्त्री परिचर संघटनेचे सर्व तालुकाप्रमुख उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉम्रेड नामदेव चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन कॉम्रेड ज्योतीराम हुरकुडे यांनी मानले व ही बैठक संपली असे जाहीर केले

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी