आठवड्यात मिरचीच्या भावात सहा हजाराची घसरण
सोयगाव ( . प्रतिनिधी ) यासीन बेग .
आठवड्यापूर्वी सोयगाव ता येथील मिरची बाजारात हिरवे च्या मिरचीने बारा हजार रुपयांचा टप्पा पार केला होता परंतु बाजारात आता मिरचीची अचानक एकदम वाढल्याने भावात घसरत घालत आहे मंगळवारी व्यापाऱ्यांची पाच हजार रुपये प्रति टन दराने खरेदी केल्याने शेतकऱ्यात नाराजी दिसून आली केळ आठ दिवसात मिरचीच्या भावात सहा हजाराची घसरण झाल्याने मिरची उत्पादनकाचा आनंद जास्त दिवस टिकला यापुढे आणखी अचानक वाढली तर भावात घसरण होण्याची शक्यता असल्याने मिरची व्यापारी सांगत आहेत सोयगाव तालुक्यातील व सोयगाव बाजारात परिसरातील शेतकऱ्यानी यंदा मोठ्या प्रमाणात उन्होाळी मिरचीची लागवड केली आहे महिन्या पासून ही मिरची शेतकरी विक्रीसाठी बाजारात घेऊन येऊ लागतो त्यांना सुरुवातीला प्रतीक्विंटल दहा ते बारा हजार रुपयांनी भाव मिळल्याने आनंदाचे वातावरण होतो परंतु आता भावात निम्म्याने घट झाली आहेत तसेच पाहिलेजरत सोयगाव चा बाजारात चिखली चिखली दिसून येतो आणि लोकजनतेचा बाजारात सामना करना पडतो नगरपंचायत सोयगावचे प्रशाकिय यांचा दुर्लक्ष व बाजार ठेकेदार बाजारावर बाजारात दुर्लक्ष करत दिसून येतो
Comments
Post a Comment