पाटील आडनाव कोणाच्या बापाची जहागीर नाही-डॉ. जितीनदादा वंजारे

          कितीतरी पाटील नावाचे उदगे समाजातील सगळ्यात गलिच्छ काम करणारे आहेत बलात्कारी ,दोन नंबर , खूण मारी,लुटारू,चोरी चपाटी करणारे आहेत त्यांना नाव बदलावायला लावणार काय ? बाया नाचवून नाचवून पाटीलकी बदनामी करणारे समाजातील पाटील आडनाव असणारी लोक स्वतःच नाव केंव्हा बदलणार? गौतमी पाटील ला आडनाव बदलायला सांगणाऱ्या हरामखोर लोकांना त्यांच्याच पाटलांनी बदनामी कारक घाण काम केल्याने त्यांना समाजातून बेदखल केंव्हा करतील? अख्खी पाटीलकी बायापाई घालवणारे स्री लंपट, वाड्यावर बोलावणारे स्री धार्जीन पाटल, स्रीपाई सगळी संपत्ती घालवणारे आत्ता भिकारी झालेले पाटल स्वतःची नाव केंव्हा बदलतील? त्यांना नाव बदलायला सांगा की त्यांनी केलेली बदनामी तुम्हाला मान्य असेल तर गौतमी ने केलेली गुपचूप मान्य करा.मनुवादी डोक्यात बुद्धी असेल तर समतावादी वागा नसता विषमतेचे विष पेरण्याचे वाली तुम्हीच असाल .लक्षात ठेवा स्वतातली घाण अगोदर बाहेर काढा.......! किरण माने सारखा सच्चा अभिनेता फिल्म इंडस्ट्रीत आहे हे अभिमानास्पद आहे नसता नुसता मनुवादी बुरखा घातलेल्या लंपट लोकांनी हे क्षेत्र घाण केलंय......काहीही असो गौतमी पाटील ची क्रेझ ,तिची वढती प्रसिध्दी काही लोकांना खपत नाही.नुसता जळून जळून धूर झालाय त्यांचा ......
सबसे कतील गौतमी पाटील...

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी