संभाजी शेळके यांची भारतीय मानव अधिकार आयोग, महाराष्ट्र राज्याध्यक्षपदी निवड.
बीड प्रतिनिधी
भारतीय मानव अधिकार आयोग हि एक सामाजिक संघटना आहे. पीडित समाजाच्या उन्नतीसाठी या संघटनेचे काम भारतभर चालू आहे.
दिल्ली आणि उडीसामध्ये हि संघटना फार मोठ्या प्रमाणात जनहिताचे कार्य करत आहे.
या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. जवाहरलाल ओझा यांनी महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष पदाची धुरा युवक सामाजिक कार्यकर्ते श्री. संभाजी शेळके यांच्या कडे दिली आहे.
संभाजी यांच्या या निवडीने सर्व स्थरातून अभिनंदन केले जात आहे.
Comments
Post a Comment