महिला विकास संघाच्या जालना जिल्हा कार्यकारणी जाहीर

 शोभा वाघराळ,जालाना
वाळकेशोर येथे विकास संघ महाराष्ट्र राज्य ऐप जालना जिल्हा विविध निवडी करण्यात अल्या आहेत.

जालना जिल्ह्यात महिला विकास संघाच्या माध्यमत्तून विविध प्रोजेक्ट राबविणार आहोत.जसे की,युवती राज महिला बचत गट योजना मध्ये फक्त रोज 10 रुपये भरा. आणी काही दिवसांनी 10 हजार ते 50 हजार रुपये कर्ज मिळवा.उद्योजक,ब्रॅण्डिंग,पेकेजिंग,मार्केटिंग ची चिंता सोडा.फक्त उद्योजक बना.असा संदेश महिला विकास संघा् मार्फत देण्यात येत आहे.
 महिला विकास संघांचे चीएफ मॅनेजिन्ग डिरेक्टर मा विजय दादा पोकळे, एम. डी. भागवत वैद्य, राज्य संघटक पूनम वाघमारे, यांच्या आदेशाने शोभा वाघराळ यांनी वाळकेशोर येथे मिटिंग आयोजित केली होती.या बैठकीत सविता बाबासाहेब ये टाळे (जालना जिल्हा अध्यक्ष), स्वाती विठ्ठल घोडके(जालना जिल्हा उपाध्यक्ष),लंका सर्जेराव येंटले( जालना जिल्हा सचिव),अश्विनी किरण उदे(अंबड तालुका अध्यक्ष),अंजुम अहेमद शहा(अंबड तालुका उपाध्यक्ष),माधुरी रमेश शिनगारे (वाळकेशोर शाखा अध्यक्ष)पदी निवडी जाहीर करण्यात अल्या आहेत.व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. राज्य उपाध्यक्ष फिरदोस खानम, राज्य उपाध्यक्ष सरस्वती कवडे, राज्य विस्तारक अशोक शेळके,बीड तालुका अध्यक्ष अनिता राठोड, बीड शहर सरचिटणीस निता हजारे ,बीड शहर उपाध्यक्ष यांच्या निवडी जाहीर करून निवड पत्र देण्यात आले. यासह अनेक पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी