आदर्श माता पुरस्कार विजेत्या द्रोपदाबाई दगडोबा दिवटे यांचे दुःखद निधन
बीड प्रतिनिधी
माजलगाव तालुक्यातील खरात आडगाव येथील आदर्श माता पुरस्कार विजेत्या स्व.द्रोपदाबाई दगडोबा दिवटे यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले
स्व.द्रोपदाबाई दगडोबा दिवटे यांनी नातवाना संस्कार केले शिकवले नातू आकाश दिवटे यशवंती प्रेरणादायी आधार समाजिक संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते, लेखक राजेश दिवटे यांना मोठ्या कष्टाने घडवले स्व.द्रोपदाबाई दगडोबा दिवटे यांच्या सामाजिक,आध्यत्मिक कार्यची दखल पुणे येथील काव्यमित्र संस्थेच्या वतीने 2019 मध्ये द्रोपदाबाई दिवटे यांना राज्यस्तरीय आदर्श माता पुरस्कार देण्यात आला.
त्यांच्या पाठीमागे मुलगा बाबासाहेब दगडोबा दिवटे एक मुलगी यमुना नारायण खामकर त्यांच्या सहा नाती नातू व नातसुना असा मोठा परिवार आहे ईश्र्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
Comments
Post a Comment