देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या 100 व्या मन की बात आष्टी येथे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न



आष्टी प्रतिनिधी 

देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या 100 व्या मन की बात आष्टी येथे भगवान महाविद्यालया त भाजपचे नेते माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम रविवारी सकाळी 11 वाजता संपन्न झाला. यावेळी उपस्थित भाजपा नेते मा.आ. भीमरावजी धोंडे , भाजपा आष्टी तालुका अध्यक्ष ॲड. साहेबराव म्हस्के, ॲड. वाल्मीक तात्या निकाळजे,पं.स.सदस्य दादासाहेब झांजे, सरपंच दादा जगताप, सरपंच पोपटराव गोंडे,नगरसेवक ज्ञानदेव राऊत, नगरसेवक दादासाहेब गर्जे, नगरसेवक आस्लम बेग, आस्ताक भाई शेख, एन.टी.भाऊ गर्जे, बाबासाहेब गर्जे, आण्णासाहेब लांबडे, जालिंदर सेठ गोंडे, बबन भाऊ कदम, संभाजी जगताप, हरिभाऊ जंजिरे, रघुनाथ शिंदे,सदाभाऊ दिंडे, ज्ञानेश्वर गदादे, बाबुराव कदम, बबनराव औटे, बाजीराव वाल्हेकर, आदेश निमोनकर, पवन धोंडे, निखिल खेडकर, रामभाऊ शेळके,गणेश धोंडे, दत्ता भाऊ बोडखे यांच्यासह सर्व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी