गेवराई येथील गारवा हॉटेल या ठिकाणी बहुजन रयत परिषदची बैठक संपन्न

 गेवराई प्रतिनिधी सखाराम पोहेकर: गेवराई तालुक्यातील बहुजन रयत परिषद च्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बहुजन रयत परिषदचे मराठवाडा अध्यक्ष माननीय श्री अशोक बाप्पा सोनवणे हे अध्यक्षस्थानी होते प्रमुख पाहुणे म्हणून बहुजन रयत परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष गोरख भाऊ मोमीन बीड तालुका अध्यक्ष रवी शिरसागर व रमेश लांडगे तसेच गेवराई तालुका अध्यक्ष धुरंधरे महेश बाप्पा तालुका उपाध्यक्ष प्रदीप राव उमाप तालुका सचिव योगीराज अण्णा साळवे इत्यादी मान्यवर या बैठकीस उपस्थित होते यावेळी गेवराई येथे बहुजन परिषद महाराष्ट्र राज्य गेवराई शहर उपाध्यक्ष माननीय आनंद विश्वनाथ सुतार शहर सचिव प्रवीण तात्यासाहेब चोतमल तसेच अचानक नगर येथे बहुजन रयत परिषदेची शाखा क्रमांक एक चे अध्यक्षपदी रामेश्वर विश्वनाथ पिंगळे उपाध्यक्षपदी प्रशांत गौरव जाधव सचिव पदी विशाल शिवाजी हातागळे यांचा सत्कार करून यांना नियुक्तीपत्र देण्यात आले या कार्यक्रमाला गेवराई तालुक्यातील बहुजन रयत परिषदेचे कार्यकर्ते किरण जाधव रोहित सराटे महादेव खरात सोमनाथ पवार अमोल घोरपडे अविनाश सुतार तात्यासाहेब चौथमल विकास थोरात सागर सुतार सिद्धार्थ धुरंधरे कार्तिक धुरंधरे इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी या बैठकीस बहुसंख्येने उपस्थित होते या बैठकीचे सूत्रसंचालन नवनाथ धुरंधरे यांनी केले तर आभार प्रदर्शन बहुजन रयत परिषदेचे गेवराई तालुका अध्यक्ष महेश धुरंधरे यांनी आभार मानून कार्यक्रम संपला असे जाहीर केले 

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी