गढी येथील मुस्लिम समाजाला आखेर कब्रस्तानच्या कपाऊंड वॉलचा . प्रश्र लागला मार्गी मुसलिम समाजाला मा . अमरसिंह पंडीत साहेब यांनी दिला न्याय .
गेवराई ( सखाराम पोहिकर ) गेवराई तालुक्यातील मौजे गढी गावातील मुस्लिम समाजाच्या कित्येक वर्षा पासूनचा कब्रस्तानाच्या कंपाऊंड वॉलचा प्रश्न मा अमरसिह पंडित साहेबानी आखेर लावला मार्गी या कब्रस्तानाच्या वॉलकपाऊंडचा प्रश्न कित्येक वर्षापासून प्रलंबित होता परंतू गेल्या काही दिवसांपासून मा शेख युसूफभाई . मा ईसाकभाई पठाण गढी ग्रामपंचायतचे सदस्य घोंगडे विष्णूपंत मा . बंजरंग ( दादा ) आर्सूळ मा . राजू पठाण . यां सर्वानी मिळून सातत्याने मा अमरसिंह पंडित साहेब यांच्याकडे या बाबत पाठपुरावा केला होता तेव्हा आज सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने मा अमरसिह पंडित साहेब यांच्याकडे विविध कामांवर व मुस्लिम समाजाच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली . तेव्हा . मा अमरसिंह पंडित साहेब यांनी 1 ) कब्रस्तानाच्या वॉलक पाउचा प्रश्न मार्गी लावला 2 ) पाणी फिल्टर ते पंढरीनाथ कुन्हा डे यांच्या घरा पर्यत सिमेंट रस्ता 3 ) आयुबभाई ते आरेफ पठाण यांच्या घरा पर्यत सिमेंट रस्ता हि सर्व कामे लवकरच सुरू होतील आसे मा अमरसिंह पंडित साहेब यांनी सांगितले व ईतर विविध प्रश्न व समस्या आहेत त्या विषयावर लवकरच निर्णय घेतला जाईल आसे यावेळी सांगितले . तेव्हा गढी येथील सर्व . मुस्लिम समाजाच्या वतीने मा अमरसिह पंडित साहेब यांचे आभार मानुन अभिनंदन केले यावेळी गढी ग्रामपंचायतचे सदस्य मा बंजरंग (दादा) आर्सूळ . मा . विष्णूपंत घोगडे . मा . राजूभाई पठाण . मा शेख युसूफभाई मा . ईसाक पठाण मा सय्यद लायकआलीभाई . बाबुभाई आमीर खाँ पठाण . मा नसिरभाई शेख मा शेरूभाई पठाण . शेख आब्बासभाई . मा रशिदभाई पठाण . शेख मुजीबभाई . मा रईसभाई शेख . बबलुभाई शेख मा मोशीनभाई पठाण . मा सय्यद मुन्नभाई . मा जावेदभाई सय्यद आणि गढी येथील मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात व मुस्लिम समाजाचे नागरीक उपस्थित होते
Comments
Post a Comment