राष्ट्रीय समाज पक्षाच्या बीड विधानसभा अध्यक्षपदी माऊली महाराज मार्कंड यांची निवड

राष्ट्रीय समाज पक्षाच्या बीड विधानसभा अध्यक्षपदी माऊली महाराज मार्कंड यांची निवड


मार्कंडवाडी  मध्ये माऊली महाराज मार्कंड यांचा भव्य नागरी सत्कार संपन्न

महादेव जानकर साहेबांचे विचार, ग्रामीण भागातील जनतेसमोर  पोहोचवणार

बीड प्रतिनिधी ,अंकुश गवळी


बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील मार्कंड वाडी या गावांमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, माननीय श्री माऊली  मार्कंड यांची बीड विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व सरपंच उपसरपंचाचा भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी या कार्यक्रमांमध्ये पक्षांचे वरिष्ठ पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले ,यावेळी माऊली महाराज मार्कंड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांना अक्षरशः डोळ्यात पाणी आले,  व त्यांनी पक्षाविषयी साहेबा विषयी प्रेम दाखवले,  येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष बीड जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात गाव गाड्या  वस्त्यावर वाढवणार असल्याचे माऊली महाराज मार्कंड यांनी उपस्थित नागरिकांना आवाहन केले आहे, या कार्यक्रमाला  उपस्थित, ह, भ, प, सुरेशानंद महाराज, ,दत्तामामा सुरनर. राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्य सचिव. विष्णू गोरे सर. मराठवाडा अध्यक्ष. महेश चौरे. बीड जिल्हा संपर्कप्रमुख. राष्ट्रीय समाज पक्ष बीड जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब मतकर. राष्ट्रीय समाज पक्ष बीड जिल्हा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष. काशीद सर. राष्ट्रीय समाज पक्ष बीड विधानसभा अध्यक्ष माऊली मार्कंड सर. महादेव जी दळवी. राष्ट्रीय समाज पक्ष बीड जिल्हा उपाध्यक्ष. तुषार उंबरे युवक जिल्हाध्यक्ष. भगवान माने सर, कृष्ण धापसे, चंद्रकला तिडके राष्ट्रीय समाज पक्ष महिला जिल्हाध्यक्षा, आधी परिसरातील सरपंच उपसरपंच गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला स्थानिक पत्रकार बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी