कवी गायक शाहीर उत्तमराव मस्के यांचा स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन सत्कार
आज दि,29 जानेवारी ला मैत्री कट्टा कवी-मनाचा साहित्य समूह नागपूर राज्यस्तरीय कविसमेंल मध्ये भारतीय घटनाकार माझा भिमराव हि कविता सादर केल्या नंतर, कवि गायक शाहिर उतमराव म्हस्के यांचा, स्मृतीचिन्ह प्रमानपत्र देवून सत्कार करण्यात आला,
Comments
Post a Comment