परभणी (के) ग्राम पंचायतवर फडकविला नवख्यां महेश ने झेंडा.
बीड प्रतिनिधी-बीड तालुक्यातील परभणी केसापुरीतील युवक नेतृत्व महेश शिंदे यांनी आपल्या गावातील जनतेचे प्रश्न सोडून छाप निर्माण करत,सर्व धर्म समभाव गाव बचाव पॅनल निवडुन आणला सरपंचपदी सौ.प्रतिक्षा महेश शिंदे,उपसरपंचपदी शिवकन्या मुकुंद कवचट,यांची निवड करण्यात आली,यावेळी उपस्थित सदस्य रोहीणी विष्णु शिंदे, 
कावेरी गोरक्षनाथ शिंदे,आयशा रहीम शेख,सविता रामेश्वर शिंदे,तुलसीदास गोरख कवचट,गंधारीबाई प्रकाश तांगडे,कमल परमेश्वर कवचट,दत्तात्रय चंद्रसेन कवचट
  
Comments
Post a Comment