तुकाराम मुंढे जाताच पाटोदा ग्रामीण रुग्णालयानी टाकली कात डॉक्टर वेळेवर येत नसल्यामुळे रुग्णांना पाहावा लागती तासन तास वाट
पाटोदा(गणेश शेवाळे)पाटोदा ग्रामीण रुग्णालय म्हणजे भाहेरुण देखणे आतुन फेकणे आसाच प्रकार सारखा सारखा पाहिला मिळत आहे. माघील काही महिने आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे झाल्यामुळे सर्व डॉक्टर मुख्यालयी राहत होते व रुग्णांना योग्य वेळी उपचार मिळायचे मात्र आयुक्त पदावरून मुंढे जाताच पाटोदा ग्रामीण रुग्णालयाचा कारभारात बदल झालेला दिसून यत आहे पाटोदा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर वेळेवर यत नसल्यामुळे रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकाना तासन तास ताटकळत डॉक्टरांची वाट पाहत बसावे लागते डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश असताना काही डॉक्टर व कर्मचारी कोणी जिल्ह्याच्या ठिकाणावरून तर कोणी इतर बाहेर गावावरुण ये जा करतात यामुळे पाटोदा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर व कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नाहीत यामुळे पाटोदा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना डॉक्टरांची तासंतास वाट पाहत बसावं लागत असल्यामुळे आरोग्य प्रशासनाने पाटोदेकराचा अंत पाहुणय या गंभीर विषयावर तात्काळ लक्ष द्यावा काही अनर्थ घडावा याआधीच उपयोजना कराव्यात नाहीतर याचे परिणाम खुप भयंकर दिसतील व याला जबाबदार आरोग्य प्रशासन राहिल यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेऊन चौकशी करून दोषीवर कारवाई योग्यती कारवाई करावी अशी मागणी होत आहे
Comments
Post a Comment