राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी सविताताई घुले यांची निवड

(प्रतिनिधी) येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा राष्ट्रवादी कांग्रेस हडपसर विधानसभा सरचिटणीस सविताताई मंगेश घुले यांची राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी
निवड करण्यात आली      
 राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या महाराष्ट्र अध्यक्ष पदाची धुरा त्यांच्याकडे सोपवण्यात येत आहे या निवडीमुळे समाजाच्या सर्व स्तरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे राष्ट्रीय ओबीसी फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष उमेश आनेराव राज्य प्रवक्ते द्वारकादास फटाले यांच्यासह यावेळी संघटनेचे सचिव उमेश आनेराव बार्शी, शंकर वानेगावकर नांदेड,संजय मोगरे नाशिक, महीला अध्यक्ष विजयालक्ष्मी आनेराव,मिनाक्षी ताई अहिरे वैशाली ताई परदेशी,मिनल लिंबोळे,विजया माळी, मंगल डफळ,विद्या कातखडे, बीड जिल्हाध्यक्ष,रोहीणी बांगर दिपाली ताई कवडे, प्रेमलता मिटकरी, सुनिता भोले, 
 तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हा पदाधिकार्यांनी या निवडीबद्ल अभिनंदनांचा वर्षाव केला.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी