प्रा.जावेद शेख यांना पीएचडी प्रधान झाल्याबद्दल सत्कार
बीड प्रतिनिधी /  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून नेकनुरचे  प्रा.जावेद रहेमान शेख यांना हिंदी विषयात पी.एच.डी पदवी मिळाल्याबद्दल शहरातील संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेखा जाधव व सहकारी सारिका गायकवाड सत्कार करताना दिसत आहेत.
  
Comments
Post a Comment