शेतकरी पुत्र परमेश्वर नाना तळेकर केतुरा ग्रामपंचायत च्या सरपंच पदी विराजमान
केतुरा ग्रामपंचायत सरपंच पदी परमेश्वर नाना तळेकर उपसरपंच पदी वसंत सिरसाठ यांची निवड
बीड प्रतिनिधी अंकुश गवळी
केतुरा गावची ग्रामपंचायत अखेर शेतकरी पुत्र परमेश्वर नाना तळेकर यांच्या ताब्यात गोरगरीब जनतेची साथ आणि नगद नारायण महाराजांच्या आर्शिवादाने केतुरा ग्रामस्थांनी नानांना 101 मतानी लिड देऊन विजयी केले , दिलेली शब्द मोडणार नाही, ऊतणार नाही मातणार नाही ,नेता म्हणुन नाही तर तुमचा सुपुत्र म्हणुन अविरत काम करण असे नाना म्हणाले ... या केतुरा ग्रामपंचायत च्या सत्ता संघर्षावर मुळे नानांचे बीड जिल्हातुन अभिनंदन होत आहे .. अगदी साधे राहणीमान आणि उच्च विचार सरणी असा नानांचा स्वभाव , धार्मिक कार्यत अग्रेसर असणारे नाना यांना केतुरा ग्रामस्थांनी ही संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासुन आभार ,, नाना युथ फाऊडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सर्व माता बंधु बघीनींचे आभार
बीड तालुक्यातील मौजे केतूरा ग्रामपंचायत येथे सरपंच परमेश्वर माणिकराव तळेकर व उपसरपंच वसंत भगवान सिरसाट व सदस्य गायकवाड संगीता मच्छिंद्र व सदस्य गिरी मधूमती कचरू यांना निवडून दिल्याबद्दल सर्व केतूरा ग्रामपंचायत मतदार बंधु भगिनीं व तरूण मित्र मंडळी चे हार्दिक हार्दिक आभार आम्ही आपले ऋणी आहोत.आपन टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीत.व इमानदारीने सेवक म्हणून सेवा करूत.
Comments
Post a Comment