बुलढाणा.ढासाळवाडी येथे प्रेरणा उद्योग शाखेचे महिला सम्मान प्रत देऊन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे प्रेरणा महिला गृह उद्योग व ऑफिसचे उद्घाटन व भूमिपूजन सोहळा संपन्न.


बुलढाणा: दि. २४ डिसेंबर २०२२ रोजी ढासाळवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिका येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संयुक्त विद्यमानाने प्रेरणा महिला गृह उद्योग शाखेचे व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या आँफीस चे उद्घाटन तथागत ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई व तथागत ग्रुपच्या मार्गदर्शक प्रा.सौ.अनुजाताई यांच्या हस्ते पार पडले व महिला सशक्तीकरण व हेतु महिला हेल्पलाईन नंबरचा उदघाटन करण्यात आले..

यावेळी मा.कुणाल माने,राधेश्याम खरात,मा.सुमेध सुरडकर,रामेश्वर इरशिद,अमोल वानखेडे, सम्राट सुरडकर,निरुत्ती तरमळे,नागसेन वेलदोडे,सम्राट वेलदोडे, अकुंश इरशिद,शाखा अध्यक्ष तारा खिल्लारे,शितल इरशिद, कोश्ल्या सुरडकर, अल्काबाई इरशिद, सुमन सुरडकर, विमलबाई वेलदोडे, शारदा सुरडकर, कमलबाई आराख,प्रतिभा तरळमळे,संगिता तरमरळे,उषा इरशिद,शोभा आव्हाड,नगमा पठाण,इरफानाबी शे,नूरानीबी पठाण,परवीन शेख सलमा पठाण,रेश्मा शेख,सूमय्या सैय्यद,बूबू शेख,अफसाना शेख तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे समस्त पदाधिकारी,कार्यकर्ते महिला आघाडी आदी उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी