किशोर (आप्पा) पिंगळे यांना राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार 2023 जाहीर




बीड प्रतिनिधी
राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार सोहळा 2023 बीड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.3 जानेवारी 2023 रोजी दुपारी 12:30 वाजता भव्य दिव्य असा राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार होणार आहे.
या वर्षीचा राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार 2023 किशोर (आप्पा) पिंगळे यांना जाहीर करण्यात आला आहे.करिता त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.किशोर (आप्पा) पिंगळे यांनी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून विविध पद्धतीने रक्त दान शिबीर, झाडे लागवड, अरोग्या शिबीर, विवीध घटकातील लोकांचे त्यांनी प्रश्न सोडिविले आहेत.तसेच त्यांनी ट्राविलिंग ड्रायव्हर यांचे सुध्दा अनेक प्रश्न सोडिण्यासाठी तत्पर असतात. शहरात अनेक ठिकाणी पि. एम. स्व. निधी योजना माहिती आधारे अनेक लोकांना मदत केली आहे. सामाजिक कार्य अनेक8 प्रकरे त्यांनी केले आहे. या केलेल्या त्यांच्या समाज कार्याची दखल घेऊन पुरोगामी पत्रकार संघाचे प्रदेश संघटक भगवत वैद्य यांनी राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार 2023 चा देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी मंत्री प्रा.सुरेश (अण्णा) नवले पाटील,कार्यक्रमाचे अध्यक्ष फारुख पटेल (माजी उपनगराध्यक्ष, न. प.बीड), जिल्हा पोलिस अधीक्षक ठाकूर साहेब,संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी ,संतोष जाधव राज्य अध्यक्ष ,अजित पवार बीड जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी ,बीड जिल्हा अप्पर जिल्हाधिकारी उत्तमराव पाटील , संजय मस्के जिल्हा ग्रंथालय अधिकारी साहेब, देशमुख बीड. जिल्हा पुरवठा अधिकारी साहेब,कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.1 तोंडे साहेब, मार्कंडेय साहेब सां.बा. विभाग क्र.2 बीड,
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुरेश साबळे साहेब, बीड जिल्हा पोलिस अप्पर अधीक्षक सचिन पांडकर साहेब,विलास भोईटे अधीक्षक बीड जिल्हा कारागृह , इम्रान हाश्मी सा.आयुक्त अन्न व औषध प्रशासन बीड,बीड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ गित्ते, जिल्हा जल संधरान अधिकारी परांडे साहेब जायकवाडी,देशमुख साहेब प्रभारी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक साहेब, माजी मंत्री बदामराव पंडित, ,रणजित शिरसगर कॉन्ट्रॅक्टर, निकम कार्यकारी अभियंता विद्युत महावितरण कंपनी, शिंदे सा. आयुक्त समाज कल्याण , बिजेंद्र झा. एल. डी. एम. , आर. पी. आय.बीड जिल्हा किशोर कागदे ,अमर नाईकनवडे शिव सेना सभापती न. पा.बीड, नगरसेवक शुभम धुत,वसंत मुंडे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,सुभाष चौरे बीड जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र पत्रकार परिषद, अँड.प्रकाश कवठेकर जिल्हा परिषद सदस्य,मराठवाडा अध्यक्ष वैभव स्वामी,महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्यार्थ्यां वस्तीगृह प्रदेश अध्यक्ष दिनेश लाला पवार, बीड तहसीलदार सुहास हजारे,
आर. एफ. ओ. अशोक काकडे ,सुहासिनी देशमुख जिल्हा क्रीडा अधिकारी ,खरात जिल्हा ग्रामोद्योग केंद्र बीड,राजूशेठ      
बंब माजी अध्यक्ष रोटरी क्लब बीड,ज्ञानेश्वर बागुल राज्य उपाध्यक्ष,सुभाष बिंदवाल राष्ट्रीय सल्लागार,सुनिता तौमर राष्ट्रीय अध्यक्ष महिला , महाराष्ट्र राज्य, पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य),विजय दादा पोकळे सी. एम. डी. महीला विकास संघ महाराष्ट्र राज्य, शिवराज बांगर सामाजिक कार्यकर्ते ,अलीम पटेल आर.सी.सी.बांधकाम कामगार नेते, मोमिंद्दिन शेख बांधकाम कामगार नेते, अमर्जन पठाण, बीड जिल्हा कार्यकारणीतील पदाधिकारी
यांच्या हस्ते राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार देणार आहेत.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी