साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना MGM विद्यापीठातफेॆ॓ मरोनोत्तर मानद डी.लिट ही पदवी प्रदान

 साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या नावाचा डंका 
पुन्हा एकदा वजला . हा क्षण आमच्यासाठी खुपच आनंदाचा आहे .इथल्या वेवस्थेने अण्णा भाऊना उपेक्षित ठेवल . MGM विद्यापीठाने यथोचित सम्मान केला . त्याबद्दल समस्त लोकशाहिर अण्णा भाऊ साठे अनुयाकडून लाख लाख आभार .
अण्णा भाऊ साठे यांच्या सुनबाई सावित्रीमाई साठे यानी यावेळी उपस्तित राहुन डी. लिट मानद ही पदवी स्वीकारली या वेळी अण्णा भाऊ साठे यांचे नातू आदरणीय . सचिन भाऊ साठे आणि अण्णा भाऊ यांचे नात जवाई आदरणीय गणेशजी भगत आदी कुटुंब  उपस्तित होते .

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी