वडगाव ढोक येथील पुल गेला वाहुन:भुमीपुत्र ग्रपचे युवा उद्योजक सचिन दादा यांनी केली पुलाची दुरूस्ती


 गेवराई प्रतिनिधी :-दोन दिवसांपासून धो.धो.पडणाऱ्या पावसाने गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक या गावातील मुख्य मेन रस्त्यावरील पुल वाहून गेल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे आणि गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होतांना दिसत आहेत. या विद्यार्थ्यांना आपला जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. गेल्या अनेक दिवसापासुन तेथील नागरिकांनी या नविन पुलासाठी मागणी केली होती. आणि वडगाव ढोक चे युवा उद्योजक सचिन दादा यांनी तात्काळ पुलाची दुरूस्ती करुन त्यांनी लगेच दखल घेतली आहे आणि या पुलाची परिस्थितीत पाहून सचिन दादा यांनी मुरुम टाकुन दुरुस्त केला आहे आणि म्हटले आहे की हा पुल लवकरात लवकर नविन करून पुलाचे काम लवकर चालू करु असे आवाहन व गावकर्यांनन दीले आहे असे भुमीपुत्र ग्रुप वडगाव ढोक चे युवा उद्योजक सचिन दादा ढाकणे यांनी दीले
सविस्तर बातमी असी की
गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक परिसरात अतिवृष्टी झाली असून राज्यभर मुसळधार पाऊस पडत राहिला त्यामुळे पूर्ण गाव जलमय झाले आहे. गावातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील तीन वर्षापासून वडगाव ढोक गावाच्या जवळून जाणाऱ्या नदीवरील पूल वाहून गेल्यामुळे गावाचा संपर्क तुटल्या मुळे भुमीपुत्र ग्रुप वडगाव ढोक चे युवा उद्योजक सचिन दादा ढाकणे यांनी पाठपुरावा करून पुल दुरुस्त केला आहे 

 गावकर्यांना सांगितले की थोड्या दिवसात नवीन पुलाचे काम करुन देतो असे युवा उद्योजक सचिन दादा ढाकणे यांनी सांगितले आहे

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी