विदर्भाच्या विकासाला गती मिळेल केंद्र मंत्री गडकरी, पलिटल मॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारण्यासाठी सामंजस्थ करार
, सोयगाव प्रतिनिधी:-, त्यांनी सांगितले फळे भाजीपाल कापूस दूध ऊस , मराठवाडायासाठी विकासाची गंगा ठरणार जालना जिल्ह्यातील डाय पोटेच्या प्रकल्पास संदर्भात आज दिल्ली येथे, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या अध्यक्षेत खाली बैठक झाली या बैठकीला मी राज्याचा कृषिमंत्री या नात्याने उपस्थित होतो जालना जिल्ह्यातील जवसगाव आणि दरेगाव परिसरात १८२, हेक्टर क्षेत्रावर या प्रकल्पासाठी २६४ कोटी रुपयती गुंतवणूक केली, जाणार त्यात कृषी पूरक उद्योगांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे,
Comments
Post a Comment