बीडकर मेन्स वेअर या कापड दुकानाचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न



युवकांनी शिक्षणाबरोबर व्यवसायात पदार्पण करावे, अभिषेक यादव 

बीड प्रतिनिधी अंकुश गवळी


बीड तालुक्यातील कुर्ला येथील अभिषेक सुरेश यादव व विष्णू घोडके या युवक तरुणांनी बीड शहरातील सम्राट चौक या ठिकाणी बीड करांच्या सेवेत, बीडकर मेन्स वेअर या कापड दुकानाचे भव्य उद्घाटन . प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाले, यावेळी उपस्थित महेश भाऊ गुंड. अनिरुद्ध पाटील, राधाकिसन पटेकर, कुंदन भैया काळे, सुरेश यादव, सचिन पठाण. विनोद पाटील ,संतोष पाटील, विकास घोडके, बापूराव घोडके, व्यंकट घोडके, राम पंचाळ, दादाराव वर्पे, एकनाथ घोडके, तुकाराम घोडके, खाजाभाई शेख, तानुद्दीन शेख, भागवत यादव, नामदेव पोतदार, फरीद पठाण, दिगंबर डोंगरे, सचिन सावंत, वंजारे लक्ष्मीकांत, सखाराम पाटील ,विक्रम पाटील, अविनाश थौटे ,युवा पत्रकार अंकुश गवळी, गदले श्रीकांत, आदी मान्यवर उपस्थित होते, यावेळी भाषणात अभिषेक यादव म्हणाले आहेत की युवकांनी शिक्षणाबरोबर व्यवसायात पदार्पण करावे अशे प्रतिपादन अभिषेक यादव यांनी केली आहे,

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी