पाटोदा तालुका पञकार संघाच्या सोशल मिडीया पाटोदा तालुकाध्यक्षपदी शेख महेशर, कार्याध्यक्षपदी दत्ता वाघमारे यांची निवड
पाटोदा (गणेश शेवाळे)पाटोदा तालुका पञकार संघाचे अध्यक्ष सोमिनाथ कोल्हे यांच्या मार्गदर्शना खाली बैठक झाली, या वेळी सोशल मिडिया पाटोदा तालुका पञकार संघाच्या अध्यक्ष पदी महेशर शेख यांची तर कार्याध्यक्षपदी दत्ता वाघमारे यांची निवड करण्यात आली. या निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे या बाबत सविस्तर वृत्त पाटोदा तालुका पञकार संघाचे अध्यक्ष सोमिनाथ कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली पाटोदा तालुका पञकार संघाची कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. सोशल मिडीया पाटोदा तालुका अध्यक्ष पदासाठी शेख महेशर व कार्याध्यक्षपदी दत्ता वाघमारे यांची निवड करण्यात आल्याने पाटोदा तालुक्यातून शुभेच्छा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment