सत्तेसाठी सतराशे साठ सामान्य जनतेसाठी आप्पासाहेब राख हामखास म्हणूनलोक मनतात आता कस आप्पासाहेब मनतील तस


पाटोदा (गणेश शेवाळे)संध्या निवडणुकीचे बिगुल वाजले आरक्षण जाहिर होताच निवडणुकीचे वारे वाहु लागले.जिल्हा परिषद व पंचायत समीती गटामध्ये निवडणुक लागली प्रत्येक गट व गणामध्ये पक्ष आपआपल्या कामाला लागले आहे.तरी पक्षाने प्रत्येक उमेदवारांने आपले मतदार मजबूत करावे असे पक्ष श्रेष्ठीने उमेदवारां ना सांगितले असल्यामुळे प्रत्येक उमेदवार आप आपल्या पद्धतीने कामाला लागले आहे दिसून यत असताना 
तांबाराजुरी गटात माञ वेगळेच चित्र पाहिला मिळत असून लोक मनत आहे सत्तेसाठी सतराशे साठ सामान्य नागरिकांच्या कामासाठी आप्पासाहेब राख असतात हामखास म्हणून तांबाराजुरी गटातील नागरिक चर्चा करतात राख हे चांगल्या पद्धतीने आपल्या गटात काम करतील म्हणून तांबाराजुरी गटातुन आप्पा साहेब राख यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी जनतेतुन होत आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी