राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या पाटोदा तालुकाध्यक्ष पदी राणी सानप यांची निवड

          

बीड/पाटोदा  (प्रतिनिधी) येथील सामाजिक कार्यकर्त्या राणी सानप यांची राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या पाटोदा तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली      
 राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या पाटोदा तालुकाध्यक्ष पदाची धुरा त्यांच्याकडे सोपवण्यात येत आहे या निवडीमुळे समाजाच्या सर्व स्तरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश आनेराव राज्य प्रवक्ते द्वारकादास फटाले यांच्यासह यावेळी संघटनेचे सचिव उमेश आनेराव बार्शी, शंकर वानेगावकर नांदेड,संजय मोगरे नाशिक, महीला अध्यक्ष विजयालक्ष्मी आनेराव,मिनल लिंबोळे,विजया माळी, मंगल डफळ,विद्या कातखडे संग्राम नागरगोजे बीड जिल्हाध्यक्ष,स्वाती आघाव बीड जिल्हाध्यक्ष,रोहीणी बांगर 
 तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हा पदाधिकार्यांनी या निवडीबद्ल अभिनंदनांचा वर्षाव केला.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी