माँसाहेबप्रेरणा आँर्गनायझेशनच्या वतीने बीडकर आरूण, कु.पुजा पवार यांचा वाढदिवस साजरा

 बीड प्रतिनिधी /.दि.२५ माँसाहेबप्रेरणा कार्यालय बीड येथे माँसाहेबप्रेरणा आँर्गनायझेशनच्या वतीने आँर्गनायझेशनचे पहिले सदस्य आरूण बीडकर व कु.पुजा पवार यांचा वाढदिवस साजरा या वाढदिवसाचे आयोजन पञकार संजय कुलकर्णी यांनी केले होते.या वाढदिवस कार्यक्रमाला प्रमुख ऊपस्थीती प्रेरणा गुरूकुल चे संस्थापक आध्यक्ष देवीदास पवार अँड.कु.प्रेरणा सूर्यवंशी हे होते. अँड.कु.प्रेरणा सूर्यवंशी यांनी आँर्गनायझेशनच्या वतीने दोघांनाही वाढदिवसाबद्दल मनपुर्वक शुभेच्छा दिल्या. नियुक्तीबद्दल बोलताना म्हणाल्या की ईश्वर त्यांना भरभराटी देओ पुजा पवार व आरूण बीडकर यांना दिर्घायुष्य देवुन यश भरभरून देवो हि ईश्वर चरणी प्रार्थना. ते संघटना वाढीसाठी करत आसलेल्या प्रयत्नाबद्दल ही आभार व्यक्त केले. माँसाहेबप्रेरणा आँर्गनायझेशनचा नावलौकीक करावा. तसेच अँड.प्रेरणा सूर्यवंशी मँडमनी पुढील कार्यास व वाटचालीस त्यांना शुभेच्छाही दिल्या.संस्थापक आध्यक्षा अँड. प्रेरणा सूर्यवंशी यांनी टाकलेल्या विश्वासाच ऊत्तर देताना पुजा पवार म्हणाली की मी आँर्गनायझेशनची बीड प्रवक्ता म्हनुन चांगले काम करून दाखवेल.की मी बीड तालुक्यातील महिलांना व रंजल्या गांजलेल्या जनतेस न्याय मिऴवुन देईल संस्थापकअध्यक्षा अँड कु.प्रेरणा सुर्यवंशी यांनी दिलेली जबाबदारी मी समर्थपणे पार पाडेल व संघटना बांधणी साठी नियोजनबध्द नागरीकांशी संपर्क करून संघटन वाढवेल.या वाढदिवस कार्यक्रमास आसलेल्या सर्व ऊपस्थितांनी कु.पुजा पवार यांचे कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमास,नितेश ऊपाध्य, संजय कुलकणीेेे,संपादक पञकार बालाजी जगतकर,राजु पाखरे आदी ऊपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी