माजी सभापती तात्यासाहेब हुले यांची सौताडा तर तांबाराजुरी गटात आप्पासाहेब राख यांच्या नावाची जि.प निवडणूकी साठी जोरदार चर्चा
राष्ट्रवादाची पडत्या काळात मदत करणाऱ्या माजी सभापती तात्यासाहेब हुले यांची सौताडा तर तांबाराजुरी गटात आप्पासाहेब राख यांच्या नावाची जि.प निवडणूकी साठी जोरदार चर्चा
पाटोदा (गणेश शेवाळे) महाराष्ट्र राज्यात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाला आनेक मोठ मोठाले नेते सोडून जात असताना बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात मात्र
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या पडत्या काळात देशाचे नेते शरद पवार,महाराष्ट्र राज्याचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून धनंजय मुंडे व आमदार बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वाखाली आप्पासाहेब राख व माजी सभापती तात्यासाहेब हुले यांनी प्रवेश करून पाटोदा तालुक्यात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाला अच्छे दिन अनले असल्यामुळे सत्ता असो या नसो माजी मंत्री धनंजय मुंडे व आमदार बाळासाहेब आजबे यांच्या पाठिशी खंबीर पणे उभे रहाणारे आप्पासाहेब राख यांची तांबाराजुरी जिल्हा परिषद गटात तर माजी सभापती तात्यासाहेब हुले यांच्या नावाची सौताडा जिल्हा परिषद गटात आरक्षण सोडत होताच जोरदार चर्चा होत असून राष्ट्रवादी पक्ष तात्यासाहेब हुले यांच्या पत्नीला सौताडा गटात तर आप्पासाहेब राख यांना तांबाराजुरी गटात उमेदवारी देऊन न्याय देणार का ? याकडे सर्व सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे
Comments
Post a Comment