युवा नेते कलिम कळवात यांच्या वाढदिवसानिमित्त 42 युवकांनी केले रक्तदान
सामाजिक कार्यातून कालिम कळवात यांचा वाढदिवस साजरा
बीड प्रतिनिधी
बीड येथील सतत सामाजिक शैक्षणिक, क्षेत्रात अग्रेसर असणारे , कलिम कळवात यांच्या वाढदिवसानिमित्त बीड येथील सारडा कॅपिटल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ,
यावेळी भव्य रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाला उपस्थित नगरसेवक शुभम धुत, गणेश भैय्या गुरखुदे, आदित्य कुलथे, शैलेश गिरी, विकास खेत्रे, आकाश भोसले, अतुल घरात योगेश शेनकुडे,
आधी 42 युवकांनी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला, यावेळी जिल्हा भरातून कलिम कळवात यांच्या वर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे,
Comments
Post a Comment