महिला कामगारांच्या हितासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - सौ मिरा रोडे

महिला कामगारांच्या हितासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - सौ मिरा रोडे 
परळी प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय मजदूर कांग्रेस चे दोन दिवसांची प्रशिक्षण कार्यशाळा प्रदेश अध्यक्ष डॉ कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली लोळावणा येथे दिनांक 30 में 31 मे रोजी आयोजित केली त्या कार्यशाळाला परळी तालुक्यातील महिला कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन परळी तालुका अध्यक्ष इंटक सौ मिरा रोडे यांनी केले आहे 

दरम्यान आज परळीत महाराष्ट्र राज्य महिला कांग्रेस च्या अध्यक्षा सौ सिमाताई गुट्टे उपस्थित असताना त्यांनी परळी तालुक्यातील असंघटीत महिला कामगारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या कामगारांच्या हितासाठी मोठ्या संख्येने संघटीत व्हा असे आवाहन केले याप्रसंगी त्याचा सत्कार करण्यात आला यावेळी परळी तालुका अध्यक्ष इंटक सौ मिरा रोडे यांनी या प्रशिक्षण कार्यशाळाला परळी तालुक्यातील असंघटीत महिला कामगारांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी