चौसाळा येथील हजरत सैलानी बाबा संदलच्या अध्यक्षपदी प्रथमेश वाघमारे तर सचिवपदी प्रशांत सोनवणे
(बीड प्रतिनिधी )प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी बीड तालुक्यातील चौसाळा येथील हिंदु मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या हजरत सैलानी बाबा संदल निमित्त शासकीय विश्रामगृह चौसाळा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते याबैठकीमध्ये सर्वानुमते अध्यक्षपदी प्रथमेश वाघमारे तर उपाध्यक्षपदी अमोल सोनवणे व सचिवपदी प्रशांत सोनवणे तर खजिनदार म्हणून अंकुश(तात्या )सोनवणे यांची निवड करण्यात आली या बैठकीस बापू पवार,ग्रामपंचायत सदस्य सुरज सोनवणे,ग्रामपंचायत सदस्य आमोल कांबळे,विशाल सोनवणे, शैलेश सोमीनाथ सोनवणे, आकाश सोनवणे, रवी सोनवणे, दादू गायकवाड, धर्मा सोनवणे, प्रेम गायके, विशाल काळे, साहील सोनवणे इत्यादी उपस्थित होते तर प्रसिध्दी प्रमुख म्हणून चौसाळा पञकार संघाचे अध्यक्ष विवेक कुचेकर, पञकार पंडित जोगदंड, पञकार मिराज मुलानी, पञकार बळीराम राऊत,पञकार ख्वाजाभाई जहागिरदार यांची निवड करण्यात आली.
Comments
Post a Comment