माझे आंदोलन बदनाम करण्याचा अतिक्रमण धारकांचा लाजिरवाणा प्रयत्न - रोहन गलांडे पाटील

 
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील रोहन गलांडेला व त्यांनी केलेल्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न अतिक्रमण धारक करत आहेत तरी रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले आहे की सर्व बाइट देणाऱ्या अतिक्रमण धारकांनी माझे ग्रामदैवत ज्यांच्या जिवावर आजपर्यंत अतिक्रमण धारक जगत आले आहे असे ग्रामदैवत श्री संत नामदेव महाराज यांच्या पींडीवर हात ठेवून लेकरांची स्वाताची शपथ घेऊन सांगावे जे खर आहे ते सांगाव ग्रामपंचायत प्रशासनाची कुठलाही कर नाही भरता जागा वापरल्या मुळे प्रशासनाने अतिक्रमण धारकावर कडक कारवाई करण्यात यावी तसेच माझे लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला नाहक बदनाम केल्या प्रकरणी उद्याची उद्या प्रशासनाने कारवाई करावी अन्यथा माझ्या कड येऊ नये मी मेलो तर जबाबदार प्रशासन आहे याची नोंद घ्यावी केज तहसीलदार साहेब यांनी घ्यावी अतिक्रमण धारकांनी केलेले अरोप खोटे असुन जर ते खरे असतील तर खरे करुन दाखविले पाहिजे व ज्यांच्या कडुन खरेदी काय केले बिस्कीट पुडे खरेदी केले असे म्हणतात तर ते खरेदी केले नसुन मला पानी पीण्यासाठी बिस्लरी घेतो त्यांचे पैसे दीलेले आहेत तसेच,जे म्हणतो असे खरेदी केले तो स्वाता अवैध गुटखा विक्री करतो तसेच अवैध पेट्रोल विक्री करतो तसेच एक्सपायरी डेटच्या वस्तू विकतो यांच्या वर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा कारण प्रशासनाने कडक कारवाई केली पाहिजे तसेच मी काही या अगोदरच्या अमरण उपोषणात किंवा आताच्या उपोषणात काही खाल्ले असेल तर अवश्य मेडिकल चेक करावे .तसेच उपसरपंच यांचा चौकशी अहवाल खोटा असुन दोन ग्रामपंचायत सदस्यांनी तक्रार दील्या त्यांना प्रशासनाने चौकशीसाठी सोबत नाही घेता वयक्तीक चौकशी केली आहे त्यामुळे त्यांनी तक्रार दारांना सोबत घेऊन चौकशी करावी मग बघु कोण पाणी वापरतय ते तसेच बाईट देणारे बांडगुळ सगळे आजपर्यंत श्री संत नामदेव महाराज मंदिराच्या,प्रशासनाच्या जागेवर अतिक्रमण करून आहेत व आता असे समजत आहेत की यांच्या बापाच्या जागा आहेत त्यामुळे जोपर्यंत अतिक्रमण हटविण्यात येत नाही तो पर्यंत मी उपोषण सोडणार नाही मग मेलो तरी हरकत नाही असे रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले आहे .

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी