शेवगांव मध्ये नगराध्यक्षपदासाठी आपलीच निवड व्हावी म्हणुन एका उमेदवाराने पाचारण केले अघोरी विद्या जाणणाऱ्या बाबाला पाचारण करून केली शहर प्रदक्षिणा ?

संडे स्पेशल दणका मोडला नगराध्यक्ष पदासाठी अघोरी विद्दयेचा चा आधार घेणाऱ्या उमेदवाराचा मणका


 शेवगांव मध्ये नगराध्यक्षपदासाठी आपलीच निवड व्हावी म्हणुन एका उमेदवाराने पाचारण केले अघोरी विद्या जाणणाऱ्या बाबाला पाचारण करून केली शहर प्रदक्षिणा ?

शेवगांव नगरपरिषद निवडणुकीत आपलाच विजय निश्चित व्हावा यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही काहींनी पक्ष बदलले काहींनी अपक्ष भरले तर काहींच्या घरी महाराज अवतरले आणि शेवगांवचे आख्खे मतदार मंतरले ?
[ अविनाश देशमुख शेवगांव ] 9960051755 /9270442511 

दिनांक 23 नोव्हेंबर 2025 वार रविवार ~ या बाबत सविस्तर वृत्त असे कि शेवगांव नगरपरिषदेचे वातावरण ऐन हिवाळ्यात चांगलेच गरम झाले असून साम दाम दंड भेद नीती वापरून विजय आपलाच कसा होईल व शेवगांव शहर माझ्याच कस ताब्यात राहील यासाठी काहींनी आपले नेते पाण्यात ठेवले तर काहींनी देव पाण्यात ठेवले तर विजय मिळविण्यासाठी शेवगांव मध्ये नगराध्यक्षपदासाठी आपलीच निवड व्हावी म्हणुन एका उमेदवाराने पाचारण केले अघोरी विद्या जाणणाऱ्या बाबाला पाचारण करून केली शहर प्रदक्षिणा ? आणि शहर मंतरून टाकले शेवगांव नगरपरिषद निवडणुकीत आपलाच विजय निश्चित व्हावा यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही काहींनी पक्ष बदलले काहींनी अपक्ष भरले तर काहींच्या घरी महाराज अवतरले त्यांनी अवघ्या शहराचाच चारचाकीने महाराज गाडीत घालून वेढा मारला व शहरातील मतदारच वश करून मलाच नगराध्यक्ष होऊ दे अशी अघोरी मागणी देवाकडे केली. अशी जोरदार चर्चा शेवगांव शहरात सुरु असून तो शहराची पूजा मांडणारा कोण ? मला दोन हाना पण नगराध्यक्ष म्हणा अश्या वृत्तीचा कोण ? "पूछता है सर्वसामान्य शेवगांवकर"

( क्रमशः ) 

गाव पुढारी भोळा आन डी. एस. आर. च्या 500 कोटींच्या निधीवर डोळा

अविनाश देशमुख शेवगांव
सामाजिक कार्यकर्ता पत्रकार

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी