बीड जिल्हा वकील संघातर्फे ज्येष्ठ सरकारी विधीज्ञ मा. अँड .उज्वल निकम साहेब यांचा राज्यसभेवर खासदार पदी निवड झाल्याबद्दल सत्कार


बीड प्रतिनिधी :-दिनांक 18 8 2025 रोजी ज्येष्ठ विधीज्ञ माननीय उज्वल निकम साहेब यांचा राज्यसभेवर खासदार पदी नियुक्त झाल्यामुळे बीड जिल्हा वकील संघाने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता 
या सत्कार समारंभ प्रसंगी अध्यक्ष म्हणून बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष माननीय श्री सुभाष गुरुलिंग पिसुरे आप्पा हे होते . यांनी आपले अध्यक्षीय भाषण केले. त्यानंतर माननीय निकम साहेबांचा सत्कार सर्व वकील संघातर्फे करण्यात आला त्यांचा सत्कार बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अँड .सुभाष गुरुलिंग पिसुरे तसेच आप्पा तसेच बीड जिल्हा वकील संघाचे उपाध्यक्ष अँड .रघुराज विष्णुपंत देशमुख साहेब तसेच सचिव अँड .सुभाष रंगनाथ काळे साहेब तसेच सहसचिव अँड .धीरजकुमार कांबळे साहेब तसेच कोषाध्यक्ष अँड .योगेश सुभाष टेकाडे तसेच ग्रंथपाल सचिव अँड .सय्यद अजीम खाजा पाशा आणि महिला प्रतिनिधी अँड.मनीषा अर्जुनराव गडकर ( कुपकर )यांनी सत्कार केला तसेच अँड .अंबादास सोपानराव जाधव पेडगावकर यांनीही माननीय निकम साहेबांचा सत्कार केला.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी