चौसाळा येथिल सार्वजनिक शिवजंयतीच्या अध्यक्षपदी सतीषराव जोगदंड तर सचिवपदी पवन कुचेकर




(बीड प्रतिनिधी)महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुळवाडी भुषण राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सार्वजनिक जयंती निमित्त बीड तालुक्यातील चौसाळा येथे सर्वानुमते व्यापक बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये भवानी ग्रुप संचलित सार्वजनिक शिवजयंतीच्या अध्यक्षपदी सतीषराव जोगदंड तर उपाध्यक्षपदी सलीम जहागिरदार व सचिवपदी पवनजी कुचेकर कोषध्यक्षपदी दत्ता जाधव तर सहकोषध्यक्षपदी गणेश काकडे यांची एकमताने निवड करण्यात आली या बैठकीस भवानी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर गुजांळ ,शिवशक्ती भिमशक्ती विचार मंचचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब मोरे,विजय राजे शिंदे,गणेश (आबा)गुजांळ,महम्मद शरीफ,जेष्ठ पत्रकार बळीराम राऊत,पत्रकार अमोल तांदळे,चौसाळा पत्रकार संघाचे अध्यक्ष विवेक कुचेकर,बाळासाहेब जोगदंड,विक्की गुजांळ,विकास चव्हाण,पंजाब वाघमारे,किशोर ढोकणे,किरण अनभुले,अलिम मुलानी,किरण कुचेकर,मोहन जोगदंड,मुन्ना झोडगे,सोहेल पठाण,बबलु शिंदे,उत्तम जाधव,सचिन चव्हाण यांच्यासह असंख्य शिवप्रेमी मोठया संख्येने उपस्थीत होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी