सत्ता धर्म राखण्यासाठी नाही तर येथील प्रजा सुखी:ठेवण्यासाठी आहे-डॉ वंजारे
काही भडवे लोक बहुमताचा बोलबाला करत आहेत त्यांना सांगू इच्छितो सत्ता येईल सत्ता जाईल हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. सत्ता बित्ता काही नाही. हरामखोरांनो जातीयवादाचे, धर्मवादाचे, प्रांतवादाचे विष पेराल तर जिवंत गाडले जाल. ही क्रांतीची भूमी आहे, इथे समतेचे, शांततेचे, क्रांतीचे आणि प्रगतीचे विचार पेरण्यासाठी थोरा- मोठ्यांनी महापुरुषांनी आयुष्य वेचल आहे.इथं शिव फुले शाहू आंबेडकरी विचार जिवंत आहे. काही भडवे, जातीवर, धर्मावर, प्रांतावर बोलायलेत.ह्याव करू त्याव करू आहे गप्प बसा सत्ता यासाठी नसते भावांनो सत्ता वंचित शोषित पीडिताना न्याय,समता, बंधुता सार्वभौम,स्वातंत्र्य हे नितिमूल्य जपण्यासाठी असत.लोकशीहीची गरिमा राखण्यासाठी असते तस झालं नाही तर लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेल्या शासन पद्धतीने तुम्हाला दिलेल्या खुर्च्या क्षणात जळल्या जातील..... कारण इथे लोकशाहीचा केंद्रबिंदू हा सामान्यlतला सामान्य माणूस आहे या राष्ट्राचा प्रत्येक नागरिक आहे... जय महाराष्ट्र पुरोगामीमहाराष्ट्र
Comments
Post a Comment