गेवराई वकील संघाच्या अध्यक्षपदी अमित मुळे तर उपाध्यक्षपदी सोमेश्वर कारके व सचिव पदी प्रदीप मडके यांची निवड


 बीड (सखाराम पोहिकर
) आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी सकाळी गेवराई वकील संघाच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली गेवराई वकील संघाची निवडणूक प्रक्रिया आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी पार पडली तसेच सकाळी दहा वाजता निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली 215 पैकी 203 विधीतज्ञ यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तसेच अमित मुळे हे चौथ्यांदा या निवडणुकीत विजय झाले तसेच विधीतज्ञ सोमेश्वर कारके हे उपाध्यक्ष पदासाठी विजय झाले तसेच प्रदीप मडके हे सचिव पदावर त्यांनी बाजी मारली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की गेवराई न्यायालयात दरवर्षी वकील संघाची निवडणूक घेतली जाते या निवडणुकीसाठी जेष्ठविधी तज्ञ एचडी सानप या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून होते तसेच आज सकाळी दहा वाजता वकील संघाच्या मतदानाला सुरुवात झाली या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी विधीतज्ञ अमित मुळे यांचा 45 मतांनी विजय झाला तसेच विधी तज्ञ सोमेश्वर कारके व विधी तज्ञ पीपी जरांगे यांच्यात लढत झाली उपाध्यक्ष पदासाठी लढत झाली यामध्ये सोमेश्वर कारके हे सहा मतांनी विजयी झाले आहेत तसेच सचिव पदासाठी विधी तज्ञ प्रदीप मडके व विधी तज्ञ आर्यच राठोड यांच्यात लढत झाली यामध्ये विधी तज्ञ प्रदीप मडके यांचा दोन मतांनी विजयी झाला आहे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया हे ज्येष्ठ विधी तज्ञ एचडी सानप यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्यांनी पार पाडली तसेच दुपारी तीन वाजता या पदाची मताची मोजणी करून घोषणा करण्यात आली तसेच विधी तज्ञ अमित मुळे यांनी चौथ्यांदा या निवडणुकीमध्ये ते अध्यक्ष झाले असल्याने नूतन पदाधिकारी यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन अभिनंदन केले जात आहे

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी