अखेर रोहन गलांडे पाटील यांच्या उपोषनाला आले यश

अखेर रोहन गलांडे पाटील यांच्या उपोषनाला आले यश 

पत्रकार, सरपंच,माजी आमदार, प्रशासनाने सोडले उपोषण


केज/प्रतीनिधी 
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील श्री संत नामदेव महाराज तीर्थक्षेत्र विकास कामाला काम सुरू करण्यासाठीची तीर्थक्षेत्राचे काम प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जात नाही तोपर्यंत आमरण उपोषणाला बसले होते तरी उपोषणाच्या तीसऱ्या दीवशी सार्वजनिक बांधकाम केज यांनी प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली व मागण्या तीर्थक्षेत्राचे काम सुरू केल्यानंतर पुर्ण करण्यासाठी पाच मागणी मान्य,काम सुरू केल्यानंतर बंद करण्यात येणार नाही मागणी मान्य,तीर्थक्षेत्रांच्या कामासाठी लागणारी पुर्ण सामग्री कार्यक्षेत्रात उपलब्ध कधी तर उपलब्ध केली आहे मागणी मान्य ,तीर्थक्षेत्र तात्काळ कामाला स्वता गुत्तेदार , बांधकाम विभागाचे अधिकारी, गावकरी यांच्या हस्ते नारळ फोडुन करण्यात यावे मागणी मान्य.काम बंद केले तर याला जबाबदार कार्यकारी अभियंता युवराज मळीकर आहे 
वरील प्रमाणे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे व मागण्या मान्य करुन व इतर मागण्या व मागिल उपोषणातील मागण्या मान्य करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे व रोहन गलांडे पाटील यांनी उपोषणाला काम पुर्ण होईपर्यंत स्थगिती दिली यावेळी उपस्थित माजी आमदार पृथ्वीराज साठे, जेष्ठ नेते सुरेश तात्या पाटील, माजी सरपंच सुनील बापु देशमुख, मंडळ अधिकारी मस्के साहेब,तलाठी क्षीरसागर साहेब,जेष्ठ पत्रकार रामदासजी तपसे, ग्रामपंचायत सदस्य बालाजी राऊत, युवराज मगर सर, शिवाजी आबा गायकवाड,जेष्ठ शिवसैनिक लक्षीमन तात्या गलांडे, दत्ता पाटील गलांडे,अभियंता अतुल मुंडे, गुत्तेदार चंदनशिव, अशोकराव देशमुख, मुन्ना नखाते, भैरवनाथ हुंबे, जालिंदर हुंबे, बाळासाहेब घोडके व जेष्ठ , समाजसेवक व गावकऱ्यांच्या मदतीने अखेर रोहन गलांडे पाटील यांनी अमरण उपोषणाला काल स्थगिती दिली यावेळी बोलताना रोहन गलांडे यांनी म्हटले तीर्थक्षेत्र विकास कामाचे यश माझे नसुन लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार, संपादक, उपसंपादक , न्यूज, पोर्टल व सर्व सहकाऱ्यांचे आहे असे रोहन गलांडे यांनी म्हटले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी