तलवाडा येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा शॉक लागून मृत्यू
गेवराई (सखाराम पोहिकर ) .दिनांक 28 जुलै २०२४ गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील ग्रामपंचायत अंतर्गत पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्याचा विजेचा शोक बसल्याने जागीच मूर्ती झाली जी घटना काल रात्री उशिरा घडली पाण्याचे मोटर चालू करत असताना अचानक हातावर बाहेर पडल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे ग्रामपंचायतने गावठाण विहिरीवर विद्युत पुरवठा करणाऱ्या मोठी जवळ बॉक्सची व्यवस्था केली असती तर ही दुर्दैवी घटना घडली नसती
गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील ग्रामपंचायत अंतर्गत गेल्या सात ते आठ वर्षांपासून मसु विश्वभर अडागळे वय 27 वर्षे हे शिपाई म्हणून काम करत होते त्यांच्याकडे पाणीपुरवठ्याची जबाबदारी होती दिनांक 27 जुलै रोजी सायंकाळी ते अंबिका नगर येथील पाणीपुरवठा करण्यासाठी गावठाण विहिरीवर पाण्याची मोटर चालू करण्यासाठी गेले होते मोटर चालू करत असताना त्यांच्या हातावर बाहेर पडल्याने करंट लागून त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती कळताच नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी गाव घेतली घटनेची माहिती मिळतात स पो नि सोमनाथ नरके यांच्या मार्गदर्शनाखाली पो उप नि स्वप्नील कोळी . बाळासाहेबभवर गोपनीय शाखेचे विठ्ठल चव्हाण बीट अमलदार काकडे पोह खाडे आदी घटनास्थळी दाखल झाले होते मयत मसू विश्वभर अडागळे यांच्या पश्चात पत्नी . एक मुलगा आई असा परिवार आहे कृटूबातील कर्ता व्यक्तीच्या मुत्यूने कुटूंब उघड्यावर पडले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे
Comments
Post a Comment