आम आदमी पार्टीचे माजी सैनिक अशोक येडे बीड विधानसभेच्या उमेदवारांची घोषणा
आम आदमी पार्टीचे माजी सैनिक अशोक येडे बीड विधानसभेच्या उमेदवारांची घोषणा
मा. संग्राम गाडगे पाटील संघटन मंत्री महाराष्ट्र राज्य
बीड प्रतिनिधी :-महाराष्ट्रातील येणाऱ्या 288 विधानसभा आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार आहे यानिमित्त 31 जुलै 2024 रोजी महाराष्ट्राचे संघटन मंत्री माननीय संग्राम घाडगे पाटील हे आले असता बीड जिल्ह्यातील सहा चे सहा विधानसभेची चाचपणी बैठक घेऊन येथील कार्यकर्त्यांच्या भावना व पार्टीचे काम पाहता बीड विधानसभेची उमेदवारी माजी सैनिक अशोक येडे जिल्हा अध्यक्ष आम आदमी पार्टी बीड यांचे नाव सर्व सहमतीने जाहीर करण्यात आले व बीड जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या निवडणुका ह्या ताकतीने लढवल्या जातील सर्व ताकतीने कामाला लागा असे आव्हान माननीय संग्राम घाडगे पाटील यांनी केले आहे यावेळी जिल्ह्यांतील सर्व कार्यकर्ते जिल्हा कमिटीतील माजी सैनिक अशोक येडे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव खंडागळे, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष बबन ढाकणे, जिल्हा संघटन मंत्री प्राध्यापक ज्ञानेश्वर राऊत, जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष बीड भीमराव कुठे, शिरूर तालुकाध्यक्ष आसमान जी जरांगे पाटील, शहराध्यक्ष शिरूर कासार विष्णुपंत गिरी, परळी तालुकाध्यक्ष व्यंकट जी मुंडे, विजय जोशी, राजेसहेब देशमुख परळी शहराध्यक्ष, विकास मुंडे, अंकुश हलगे, राहुल पाचेगवकर, संजय सपानकर, तालुकाध्यक्ष केज नाशेरजी मुंडे, आंबेजोगाई तालुका अध्यक्ष रामकृष्ण गुंडरे, कृष्णा जगताप किसान आघाडी, रफिक पठाण अल्पसंख्याक, अगाडी राजू भाई कामगार आघाडी, शहराध्यक्ष बीड सय्यद सादेक, रामभाऊ शेरकर विल्सन कांबळे शिवाजीराव वाघमारे प्रवीण आणि राव माऊली शिंदे मुकुंद शिंदे पंडित वाघमारे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment