आम आदमी पार्टीचे मा. संग्राम घाडगे पाटील (संघटन मंत्री) महाराष्ट्र राज्य उद्या बीडमध्ये

 बीड जिल्ह्यातील सहा विधानसभांच्या इच्छुक उमेदवारांची चाचपणी करणार

बीड प्रतिनिधी :-महाराष्ट्रातील येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने महाराष्ट्रामधील 288 जागा आम आ आम आदमी पार्टी स्वबळावर लढवणार आहे याचा आढावा घेण्यासाठीआम आदमी पार्टीचे महाराष्ट्राचे राज्यसचिव मा. संग्राम घाडगे पाटील हे 31 जुलै रोजी शासकीय विश्रामगृह येथे आम आदमी पार्टी जिल्ह्यातील सर्व सहा विधानसभेच्या कार्यकर्त्यांशी संवाद इच्छुक उमेदवार यांची मुलाखत करतील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा प्रवेश मोठ्या प्रमाणात पार्टी प्रवेश होणार आहे तरी बुधवार दिनांक 31 जुलै रोजी सकाळी 11.00वा. पत्रकार परिषद दुपारी 01.00 कार्यकर्त्यांशी संवाद व आढावा घेतला जाईल या बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांनी उपस्थित माजी सैनिक अशोक येडे जिल्हा अध्यक्ष आम आदमी पार्टी यांच्या आदेशाने सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांना उपस्थित राहणे अनिवार्य आहे व तेथून पुढील कार्यक्रम हा त्यांच्या इच्छेनुसार असेल

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी