ज्योतीताई मेंटे लागल्या प्रचाराला स्वः विनायक मेटे यांच्या समाधी स्थळाचे घेतले दर्शन
बीड ( सखाराम पोहिकर ) स्व विनायक मेटे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन ज्योतीताई मेटे या प्रचाराला लागल्या आहेत यामुळे पुन्हा नवे टिस्ट आले असून नेमक त्या राष्ट्रवादी कॉग्रेस कडून लढणार की इतर कोणाकडून हे येणाऱ्या काळात समजणार आहे सुरूवाती पासून राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्याकडून बीड लोकसभा उमेदवारीसाठी ज्योतीताई मेटे या चर्चेत आहेत परंतू बजरंग ( बप्पा ) सोनवणे यांनी घड्याळाची साथ सोडून तुतारी हाती घेतली यामुळे बजरंग ( बप्पा ) सोनवणे यांचेही नाव चर्चेत आले यानंतर पंकजा मुंडे यांनी शिवसंग्राम आपल्या सोबत असल्याचे म्हटले तर ज्योतीताई मेटे यांचे काहीसे नाव मागे पडल्या सारखे झाले परंतू मंगळवारी शिवसंग्राम भवन येथे कार्यकर्तेची बैठक पार पडली हि लोकसंभा निवडणूक लढवण्याच्या बाबतीत चर्चे झाली तेथून सरळ स्व विनायक मेटे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन बीड लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आशी माहिती फोन वरून देण्यात आली उमेदवारी दिली तर आम्ही राष्ट्रवादी कडून लढण्यास तयार असल्याचे सांगितले आसल्याने पुन्हा टिस्ट आला असून नेमकी बीड लोकसभेची उमेदवारी मेंटेना की सोनवणेना याबाबद चर्चेला उधाण आले आहे
Comments
Post a Comment