लोकशाही पत्रकार संघाच्या नागपूर जिल्हा उपाध्यक्ष पदी शुभांगी वाळके यांची निवड
बीड प्रतिनिधी
बीड येथील लोकशाही पत्रकार संघांच्या कार्यालयामध्ये लोकशाही पत्रकार संघाच्या नागपूर जिल्हा उपाध्यक्ष महिला बचत गट विकास समिती पदी शुभांगी वाळके यांची निवड संघाचे सं. अ.भागवत वैद्य यांच्या आदेशाने,प्रदेश अध्यक्ष माणिक (दादा) वाघमारे ,प्रदेश कार्याध्यक्ष आयुब खान पठाण, प्रदेश सचिव हमीद खान यांच्या मगदर्शनाखाली प्रदेश उपाध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष सरस्वती कवडे,प्रदेश सचिव सना खान (महिला ) यांनी निवड केली.यावेळी म्हणाले लोकशाही पत्रकार संघाच्या नागपूर जिल्हा उपाध्यक्ष शुभांगी वाळके की,लोकशाही पत्रकार संघ वाढी साठी काम तर करणार आहेच पण आमच्या अडचणी सोडविण्यासाठी लोकशाही पत्रकार संघाची मदत लागेल. बचत गटाचे, अनेक महिलांचे प्रश्न सोडवीत असते.आता मला भागवत वैद्य यांची मदत,सहकार्य मिळणार आहे. त्यामुळे माझ्या कामाला वेग मिळेल. महिला बचत गट योजना यावर काम करेल. या निवडी वेळी संघाच्या पदाधिकारि लोकशाही पत्रकार संघ,महाराष्ट्र राज्य
सं. अ.भागवत वैद्य,प्रदेश अध्यक्ष माणिक वाघमारे, प्रदेश सचिव हमेद खान,प्रदेश कार्याधक्ष अयुब खान पठाण, कायदेशीर सल्लागार माजी पोलीस आयुक्त संभाजीनगर शहर के.के. येळमकर, प्रदेश उपाध्यक्ष रामदास तपसे, प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र जाधव , प्रदेश अध्यक्ष ( भटक्या विमुक्त जाती व आदिवशी विकास समिती)सुनील भोसले,प्रदेश कार्याध्यक्ष महिला आघाडी अँड दैवशाला शिंदे,प्रदेश उपाध्यक्ष महिला विकास समिती सरस्वती कवडे, प्रदेश अध्यक्ष स्वती खुळे, प्रदेश अध्यक्ष महिला विकास समिती स्नेहा मडावी,प्रदेश अध्यक्ष सरपंच - ग्रामपंचायत विकास समिती सखाराम पोहीकर, गजानन उमाटे, प्रदेश अध्यक्ष शेती पूरक जोडधंदा विकास समिती ,मराठवाडा विभाग अध्यक्ष अशोक मनेरे, मराठवाडा पत्ता उपाध्यक्ष सजेद सय्यद, गुणवंत मानमोडे विदर्भ विभाग अध्यक्ष , बीड जिल्हा अध्यक्ष हंडीबाग,संभाजीनगर जिहला अध्यक्ष अनिस सर यांनी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment