तुलसी कॉलेज बीड येथे संत गाडगेबाबा यांना अभिवादन


बीड(प्रतिनिधी):- येथील तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय बीड येथे दि 23 फेब्रुवारी रोजी अज्ञान,अंधश्रद्धा आणि स्वच्छता याबद्दल जागरूकता निर्माण करणारे थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले याप्रसंगी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.एल. एम.थोरात,उपप्राचार्य डी.जी.निकाळजे यांच्यासह सर्व प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी