चव्हाण महाराज यांची बावीस वर्षापासून अखंड चालू असणाऱ्या यात्रेस मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी उपस्थित राहावे
पाटोदा (प्रतिनिधी) पाटोदा तालुक्यातुन गेली बावीस वर्षापासून अंखड पणे चालू असलेली ज्ञानोबा तुकोबा सेवा मंडळाचे ह.भ.प नामदेव महाराज चव्हाण यांची संत निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा व त्रिंबकेश्वर यात्रा उत्सव यावर्षी ही मोठ्या उत्साहात निघणार आहे.
तीर्थयात्रा लोकांकडून होत नाही त्या करिता ह.भ.प नामदेव महाराज चव्हाण यांनी भाविक भक्तांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे यात्रेत रेणुका मंदिर पाटोदा, गहिनीनाथ गड, मोहटादेवी, शनिशिंगणापूर,देवगड, शिर्डी,साईदर्शन,वनीची देवी, दिंडोरी, स्वामी समर्थ,यासह जेजुरी, मोरगाव, शिखर सिंगापूर, पंढरपूर आशे अनेक मोठ मोठाल्या देव देवताचे दर्शन घेता येणार आसुन ही यात्रा 4/2/2024 रोजी पाटोदा शहरातून निघणार आहे या यात्रेस सहभागी होण्यासाठी श्री ज्ञानोबा तुकोबा सेवा मंडळाचे ह.भ.प नामदेव महाराज चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा 9011293145
Comments
Post a Comment