डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बीड दुरुस्ती व कलर कामात गैरव्यवहार व बोगस कामाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी-प्रमोद शिंदे, अनिल निसर्गंध


बीड प्रतिनिधी:- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भावनांची संकुलची दुरुस्ती व नव्हते करण्याचे काम चालू आहे सदर काम 119 दशांश 87 लक्ष रुपयाचे आहे सदर कामाचे अंदाजपत्रकामध्ये दिल्याप्रमाणे काम न होता निकृष्ट झाल्याचे व बोगस काम अधिकारी व कर्मचारी व संबंधित काम करणाऱ्या एजन्सी यांच्या संगनमताने होत आहे सदर कामात मोठ्या प्रमाणात गैर व्यवहार होत असून या कामाची पाहणी करून तात्काळ थांबवण्यात यावे व
 1) सदर कामाची दक्षता व गुन्हा नियंत्रण मंडळ छत्रपती संभाजी नगर यांच्याकडून गुणवत्ता तपासणी करण्यात यावी. समाज कल्याण विभागाचे दरवाजे व खिडक्या खराब झाले नाही त्यामुळे खिडक्या दरवाजे काढणे व बसवने योग्य नाही.
2) फरशी खराब नाही काय नाही सुस्थिती आहे तसेच सर्व कामे आहेत फक्त गुत्तेदाराला पोहोचण्यासाठी सदरील कामे काढले आहेत यामध्ये इंजिनियर भागवत अभियंता बोराडे यांनी अर्थपूर्ण व्यवहार करत डोळे झाकणा केला आहे.

तसेच विविध प्रक्रिया नियमबाह्य राबविली आहे. करिता सखोल चौकशी करून माननीय जिल्हाधिकारी यांनी सहाय्यक आयुक्त बीड सदर कामाची गुणवत्ता तपासणी करण्यासाठी दक्षता व गुण नियंत्रण मंडळ आयोगाकडे पत्रव्यवहार करावा व दोषी अभियंता गुत्तेदार वयोजन्सी यांच्यावर शासन नियमानुसार कार्यवाही करावी अशी मागणी 
प्रमोद शिंदे, अनिल निसर्ग, मनोज बोराडे, शामसुंदर जाधव, कपिल सोनवणे, हर्षद वडवारे, नितीन मुजमुले, हनुमान क्षिरसागर, कल्याण डोंगरे, गौतम कांबळे, यांनी मागणी केली आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी