लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा अध्यक्ष विलास भिसे हे अपघातातुन बालबाल वाचले


-बीड प्रतिनिधी सखाराम पोहिकर:- बीड जिल्ह्यातील केज येथे काही कामानिमित आपल्या स्वतः च्या आईसर पल्सर गाडी वर आपल्या पत्नीसह धारूर पोलिस स्टेशनला माझ्या कार्यकर्ते अमोल हातागळे वं त्याच्या नातेवाईकाना भेटण्यासाठी गेलो असता तिथील पोलीस स्टेशन मध्ये भेट दिल्यानंतर सविस्तर चर्चा करून त्या कार्यकर्तें ला भाडणाबद्दल ची व्यवस्थित चौकशी केल्यानतर मी बीडला निघालो असता माझ्या गाडीला पाठीमागून अज्ञान वाहनाने मस्साजोग फाट्याच्या दोन चार किलोमीटर अंतरावर हा आपघात झाला तेव्हा वेळ आली होती पण काळ आला नव्हता तेव्हा या आपघातातुन लहुजी शक्ती सेनेचे बीड जिल्हा अध्यक्ष विलास भिसे हे या आपघातातुन बालबाल बचावले आहेत तेव्हा श्री विलास भिसे याच्या जिवावर बेतले होते पण हातापायाला किरकोळ जखमी झाले आहेत तेव्हा म्हणतातना देव तारी त्याला कोण मारी या म्हणी प्रमाणे आज भिसे या आपघातातुन बचावले आहेत देव त्याना दिर्घआयुष्य लाभो आशी लहुजी शक्ती सेनेचे बीड जिल्ह्यातील त्याचे कार्यकर्ते देवाकडे प्रार्थना करत होते व त्याचे मित्र नातेवाईक यांच्याकडून त्याच्या आपघातात बद्दल चौकशी फोनद्वारे व प्रत्यक्षात भेट घेउन तब्येतीची काळजी घ्यावी आसे म्हणात आहेत

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी