एकल महिला संघटना बीड तालुका समितीची निवड



बीड प्रतिनिधी - शासकीय विश्रामगृह बीड येथे तालुकासमिती निवड करण्यात आली तर या समीतीच्या बीड तालुका अध्यक्ष शिल्पाताई पंडित, 
उपाध्यक्ष शितलताई भोईटे, 
सचिव कौशल्या कळसुले, खजिनदार पूजाताई काळे, 
 सदस्य संगीता धवन, 
सत्यभामा वायभट, हमीदा सय्यद,
 सुलोचना शिंदे,शहनाज सय्यद यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच कोरोचे राम शेळके उपस्थित सर्व लीडर्सना समितीच्या कार्याची माहिती दिली व तसेच सर्वांनी जबाबदारी पार पाडू सहमती दिली दर महिन्याच्या चार तारखेला बैठक करण्याचे ठरवण्यात आले. यासाठी गावातील गाव शाखेच्या 21 लीडर्स उपस्थित होत्या.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी