अपघाती रुग्णांसाठी वरदान ठरत आहेत डॉ विशाल पिंगळकर
विश्व हॉस्पिटलमध्ये शेकडो यशस्वी शस्त्रक्रिया
प्रतिनिधी बीड
मेंदू मनका आणि नसाच्या आजारावर पोषक उपचारासाठी प्रसिद्ध असलेले बीड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन मेंदू,मनका,मान आणि अपघातामध्ये डोक्याला लागलेल्या माराला, हातापायाला झालेल्या जखमेला ,आणि शरीरातील नसाच्या विविध आजारावर अगदी रुग्णाला समजेल अशा सुटसुटीत भाषेत उपचार आणि मार्गदर्शन करणारे "विश्व न्यूरो स्पाईन सर्जिकल सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल बीड" येथील न्यूरोसर्जन डॉ विशाल पिंगळकर हे अपघातातील रुग्णांसाठी एक वरदान ठरत असल्याची भावना सामान्य रुग्णांमधून येत आहे. रस्त्यावरील अपघातामध्ये डोक्याला मार लागलेल्या रुग्णांसाठी हातापायाला इजा,मणक्याचे दुखणे पॅरालिसीस, चक्कर येणे,विसर पडणे तसेच "नसा" वरील अनेक जुनाट आजारावर अल्प दरामध्ये उपचार विश्व हॉस्पिटलमध्ये केले जातात. तरीही बीड जिल्ह्यातील रुग्णांनी उपचारासाठी व डॉक्टरांना भेटण्यासाठी विश्व हॉस्पिटल ला 02442-295151,8208952442
संपर्क करून एक वेळ अवश्य भेट द्यावी.अशी माहिती विश्व हॉस्पिटलच्या वतीने देण्यात आली.
Comments
Post a Comment