नवनाथ अण्णा शिराळे यांना मातृ शोक,मथुराबाई मोतीराम शिराळे यांचे दुःखद निधन
बीड :- मथुराबाई मोतीराम शिराळे यांचे( वय 92 ) गुरुवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी ९: ३० वा रात्री वृद्धापकाळाने बीड येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले.
भाजपाचे जिल्हा सचिव नवनाथ अण्णा शिराळे यांचे मातोश्री त्या होत.
मथुराबाई मोतीराम शिराळे (वय ९२) यांचे गुरुवार (३१ ऑगस्ट रोजी) रात्री ९:३० वॉ वृद्धापकाळाने बीड येथील राहत्या घरी निधन झाले. शनिवार दि०१ सप्टेंबर रोजी सकाळी १० वॉ . त्यांच्या पार्थिवावर शिराळे नगर,जुना धानोरा रोड बीड येथील शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले नवनाथ मोतीराम शिराळे, गोरख मोतीराम शिराळे , एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
Comments
Post a Comment