पाटोदयात राजकीय भूकंप
भारतीय जनता पार्टीला रामराम ठोकत अक्षय भैय्या जाधव यांचा बाळासाहेब बांगर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश
पाटोदा (गणेश शेवाळे)भारतीय जनता पार्टीला रामराम करत पाटोदा शहरातील युवानेते अक्षय भैय्या जाधव यांनी कृषी मंत्री नामदार धनंजय मुंडे साहेब यांची दमदार कामगिरीवर,धडाकेबाज निर्णय घेण्याची क्षमता,प्रचंड अभ्यास व सर्व सामान्य नागरिक,शेतकर्या बदल तळमळ,कोणत्याही वर्गांवर अन्याय नाही हा आजेंडा पाहुन पाटोदा शहरातील हजारो युवकांचे लाडके युवानेते अक्षय भैय्या जाधव यांनी बीड येथील विराट सभेत गटनेते वाल्मिक आण्णा कराड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब बांगर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवानेते अक्षय भैय्या जाधव यांनी सुजित गुंड सह शेकडो कार्यकर्त्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला
Comments
Post a Comment